General Rules and other Detailed Information                   

 1. Last date for submission of completed forms to Artitude is 15th January, 2018.
 2. Participation Fees : Rs 175/- per art form per contestant to be paid online. Fees of Rs. 250/- can  be paid at the time of elimination round at the venue of competition, if not paid online.
 3. Contestant can apply for more than one art form.
 4. Contestants will be divided into two Groups namely  A) Std 4th to 6th & B) Std 7th to 9th
 5. Performances exceeding the time limit could be stopped.
 6. At no point should the contestant announce his/her name and his/her  teachers/institutes name.
 7. Judge’s decision will be final.
 8. Each contestant should attach a photocopy of  age proof .
 9. All rights to make any kind of amendments, of any rule in any round, rest with the organizers and the same will be binding on all contestants.
 10. Contestants will be allotted the time slot by the Organizers for elimination round. In case contestant remains absent at the allotted time and place, he/she will be disqualified.

 

Classical Dance Solo (Bharata Natyam / Kathak)Time Limit 6 min

 1. The Composition should be from a traditional classical repertoire. Film song is NOT allowed.
 2. The contestant should be prepared to announce the Name, Raga and Tala of the Composition that will be performed.
 3. Contestants shall perform on Recorded Music only. No live accompaniment permitted.  
 4. The track of the recorded composition in MP3 format should be given to the organizers one hour prior to the competition for the purpose of checking. Contestants are allowed to bring the tracks using CD/pen-drive/mobile
 5. Wearing Ghungroos is mandatory.
 6. Traditional Costume or make up should NOT be worn for the performance. Contestants should wear a Punjabi dress / Chudidar Kurta .

 

Classical Vocal Music Solo (Hindustani / Carnatic)Time Limit 5 min

 1. The Composition should be from a traditional classical repertoire. Film song is NOT allowed.
 2. The contestant should be prepared to announce the Name, Raga and Tala of the Composition that will be performed.
 3. Live Harmonium or Tabla accompaniment is not permitted. Electronic Tanpura should be brought by the contestant. Electronic Tabla (if required) should be brought by the contestant.

 

स्पर्धेचे नियम व इतर माहिती

 • शाळेकडे / संस्थेत प्रवेश अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०१.
 • स्पर्धेचे शुल्क रु. १७५/- प्रत्येक स्पर्धकासाठी व प्रत्येक कला-प्रकारासाठी, कृपया हे शुल्क online भरावे  online भरले नसेल तर रु. २५०/- स्पर्धेच्या प्रथम फेरीच्या ठिकाणी घेतले जाईल.
 • एका स्पर्धकाला एकापेक्षा जास्त कलाप्रकारांमध्ये भाग घेता येईल.
 • स्पर्धकांचे दोन वयोगट असतील . इयत्ता ४थी ते ६वी     . इयत्ता ७ वी ते ९वी
 • कला सादरीकरणासाठी नेमून दिलेल्या वेळेचे उल्लंघन झाल्यास स्पर्धकाचे सादरीकरण थांबवण्यात येईल.
 • स्पर्धकाने स्वतःचे / गुरूंचे / संस्थेचे नाव कुठेही घोषित करु नये .
 • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
 • स्पर्धकाने प्रवेश अर्जा सोबत कोणताही वयाचा दाखला देणे गरजेचे आहे .
 • स्पर्धेच्या नियमांमध्ये आवश्यकतेनुसार कोणतेही बदल करण्याचा अधिकार संयोजकांकडे असून,प्रत्येक फेरीनुसार नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील व ते सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहतील.
 • प्राथमीक फेरीसाठी स्पर्धकाला नेमून दिलेली वेळ संयोजक जाहीर करतील. गैरहजर राहणा-या स्पर्धकांना स्पर्धेतून बाद ठरविण्यात येईल.

 

शास्त्रीय नृत्य स्पर्धा (सोलो) (भरतनाट्यम्/ कथक) – कलाविष्कारासाठी वेळ -६ मिनिटे

 • सादर करण्याची रचना पारंपारिक असावी. चित्रपटातील गीतावर नृत्य सादर करण्यास परवानगी नाही.
 • स्पर्धकाने सादर करायची रचना, राग-ताल घोषित करण्याची तयारी ठेवावी.
 • सादरीकरण फक्त ध्वनिमुद्रित संगीतावर असावे. साथ-सांगत कलाकारांना परवानगी नाही
 • सादर करण्याची रचना (एम.पी. ३)– MP3-सी.डी./पेंडराईव/मोबाईल, नियोजित वेळेपूर्वी एक तास संयोजकांकडे checking साठी द्यावी.
 • स्पर्धकाने पंजाबी ड्रेस अथवा चुडीदार-कुर्ता घालावा. नृत्यासाठीची वेशभूषा-केशभूषा–रंगभूषा वापरायला परवानगी नाही.

 

शास्त्रीय गायन स्पर्धा (सोलो) (हिंदुस्तानी/ कर्नाटक) – कलाविष्काराची वेळ – ५ मिनिटे

 • सादर करण्याची रचना पारंपारिक असावी. चित्रपटातील गीत गाण्याची परवानगी नाही.
 • स्पर्धकाने सादर करायची रचना, राग-ताल घोषित करण्याची तयारी ठेवावी.
 • स्पर्धकाने स्वतःचा इलेक्ट्रोनिक तंबोरा आणावा . इलेक्ट्रोनिक तबला (आवश्यक असल्यास) आणावा . हार्मोनियम आणि/किवा तबला साथीदार आणायला परवानगी नाही.